बंद

    मानधनावर क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती

    • तारीख : 15/07/2010 -

    शासन निर्णय क्र. खेआक्ष-1522/प्र.क्र.06/क्रीयुसे-2 दि. 09.07.2024 अन्वये अतिशय गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. सदर धोरणाअंतर्गत 551 पदांची निर्मिती करण्यात आलेली असून त्यामध्ये मानधन तत्वावर सद्यस्थितीत मंजूर 153 पदांचा नियमित वेतनश्रेणीतील पदांमध्ये रूपांतरित करण्यात आलेले आहे.

    लाभार्थी:

    अतिशय गुणवत्ताधारक खेळाडूंना

    फायदे:

    अतिशय गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे