बंद

    पुरस्कार विजेते खेळाडू व कुस्तीगीर यांना सदनिका मिळणेबाबत

    • तारीख : 18/03/2013 -

    प्रचलित नियमानुसार रुस्तम ए हिंद,महान भारत केसरी,हिंदकेसरी किताब पटकाविणा-या कुस्तीगीर यांना मा.मुख्यमंत्री महोदय यांचे स्वेच्छाधिकारामधुन सदनिका मिळणकरीता सवलत देण्यात येत होती. दि. 18 मार्च 2013 च्या शासन निर्णयामध्ये पदम् पुरस्कार, ऑलिम्पीक, एशियन व राष्ट्रकुल स्पर्धेमधील पदक विजेत्यांना सदर योजनेमधुन सदनिका मिळणेसाठी पात्र ठरविण्याबाबतची तरतुद करणेत आलेली आहे.

    लाभार्थी:

    कुस्तीगीर

    फायदे:

    गृहनिर्माण अंतर्गत सवलत

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.