बंद

    क्रीडा संकुलाची स्थापना

    • तारीख : 26/03/2003 -

    महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत प्रत्येक विभाग, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याची सुधारीत योजना शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्र. राक्रीधो-2003/प्र.क्र.11/क्रीयुसे-1, दि. 26 मार्च, 2003 अन्वये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शासनाने शासन निर्णय क्र. राक्रीधो-2019(प्र.क्र.92)/क्रीयुसे-1 दि. 23 मार्च, 2022 अन्वये क्रीडा संकुल बांधकामाकरिता दयावयाच्या बांधकाम अनुदान मर्यादेत वाढ केली आहे.

    लाभ

    1. विभागीय क्रीडा संकुल :- (अनुदान मर्यादा नवीन बांधकाम रू.5000.00 लाख / पूर्ण, प्रगतीपथावर व अपूर्ण बांधकाम रू.3000.00 लक्ष)
    2. जिल्हा क्रीडा संकुल :- (अनुदान मर्यादा नवीन बांधकाम रू.2500.00 लाख / पूर्ण, प्रगतीपथावर व अपूर्ण बांधकाम रू.1500.00 लक्ष)
    3. तालुका क्रीडा संकुल :- (अनुदान मर्यादा नवीन बांधकाम रू.500.00 लाख / पूर्ण, प्रगतीपथावर व अपूर्ण बांधकाम रू.300.00 लक्ष)

    लाभार्थी:

    विभागीय, जिल्हा, तालुका क्रीडा संकुल

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.